आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोज वाजपेयी रुग्णालयात दाखल, शूटिंगदरम्यान तब्येत झाली खराब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता मनोज वाजपेयीला नुकतेच हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्याच्या तब्येतीत सुधार असून तो शूटिंगवर वापस आला आहे. एका न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, लंडनमध्ये अय्यारी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अचानक डोक्यात फार दुखु लागले. सर्व टेस्ट झाल्यानंतर कळाले की सर्व काही ठिक आहे. 
 
नीरज पांडेच्या अय्यारी चित्रपटामध्ये मनोज वाजपेयीशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत आहेत. चित्रपटात मनोज वाजपेयी एका रिटायर्ड ऑफिसरची भूमिका करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...