आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारसमोर झुकले नव्हते राजकुमार, आणीबाणीत हे करायला दिला होता नकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डायरेक्टर मिलन लुथरिया यांचा 'बादशाहो' हा चित्रपट रिलीज झाला आहे. अजय देवगण, इम्रान हाश्मी, संजय मिश्रा, इलियाना डिक्रुज, विद्युत् जामवाल आणि ईशा गुप्ता स्टारर या चित्रपटाची कथा 1975-77 दरम्यान आणीबाणीच्या काळातील आहे. या काळात सामान्य लोकांनाच त्रास सहन करावा लागला होता असे नाही, तर अनेक बॉलिवूड स्टार्सही या आणीबाणीचा विरोध करत होते. बॉलिवूड स्टार्सचे असेच काही किस्से आपण जाणून घेणार आहोत.  

राजकुमार यांनी केला होता विरोध 
राजकुमार आणीबाणीचे कट्टर विरोधक होते. त्यांनी 1995 च्या एका मुलाखतीत सांगितले होते, सरकारने मला माझ्या स्टाइलमध्ये आणीबाणीचे कौतुक करायला सांगितले होते, पण मी स्पष्ट नकार दिला. एवढेच नाही, तर मी थेट सांगितले होते की, मी याचा विरोध करणाऱ्यांच्या बाजुने आहे. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, आणीबाणीशी संबंधित बॉलिवूड स्टार्सचे आणखी काही किस्से... 
 
बातम्या आणखी आहेत...