आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनीष मल्होत्राच्या घरी विसर्जनासाठी राणी, प्रितीसह अनेक Celebs ची हजेरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनीषसह राणी मुखर्जी आणि प्रिती झिंटा. - Divya Marathi
मनीषसह राणी मुखर्जी आणि प्रिती झिंटा.
मुंबई - बॉलीवूडचा प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ऐश्वर्यासह, उर्मिला, करिश्मा, लारा दत्ता अशा अनेक सेलिब्रिटींनी मनीषच्या घरी आगमन झालेल्या बाप्पाचे दर्सन घेतले होते. तसेच विसर्जनासाठी मनीषच्या घरी राणी मुखर्जी, प्रिती झिंटासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होत्या. या दोघींसह इतर पाहुण्यांबरोबरचे फोटो मनीष मल्होत्राने इन्स्टाग्रामवर शेअर केले. रवीना टंडन, कृती सेनन, आदिती राव हैदरी, सोनाली बेंद्रे, डायरेक्टर अयान मुखर्जी, सिंगर कनिका कपूर, कार्तिक आर्यन हेही मनीष मल्होत्राच्या घरी आले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मनीष मल्होत्राच्या घरच्या गणेशोत्सवाच्या सेलिब्रेशनचे PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा.
बातम्या आणखी आहेत...