आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मराठमोळ्या अभिनेत्रीला म्हणतात साऊथची \'हेमा मालिनी\', लीक झाले आक्षेपार्ह फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठी सिनेमातील ग्लॅमरस अॅक्ट्रेस श्रुती मराठे लवकरच बॉलिवुडच्या रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मॅरेथॉनपटू बुधियावर चित्रित सिनेमा 'बॉर्न टू रन' मध्ये श्रृती अभिनेता मनोज वाजपेयीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

बॉलिवूडमध्ये श्रुतीचे हे पहिले पाऊल असणार आहे. दाक्षिणात्य सिनेमातून श्रृतीने आपल्या करियरला सुरुवात केली होती. फॅन्स तिला साउथची 'हेमा मालिनी' संबोधतात.

इंटरनेटवर लीक झाले श्रृतीचे आक्षेपार्ह फोटोज...
- श्रृतीचे काही आक्षेपार्ह फोटोज इंटरनेटवर लीक झाले आहेत. यामुळे त्रस्त असलेल्या श्रृतीने क्राइम ब्रँचच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.
- तमिळ ‍सिनेमा 'नान अवनिल्लई -2'च्या शूटिंगदरम्यान श्रृतीचे हे फोटो आहेत.

पुण्यात झाला जन्म...
- पुण्यात जन्मलेल्या श्रृतीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या करियरला सुरुवात केली.
- श्रृतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट सिनेमे दिले आहेत.
- श्रृतीने एक डझनपेक्षा जास्त मराठी व तमिळ सिनेमात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रृती प्रकाश' या नावाने फेमस आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, श्रृती मराठेचे ग्लॅमरस PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...