आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alia Bhatt’s First Look From Udta Punjab Is Out And It Will Shock You

‘उडता पंजाब’मधील आलियाचा हा लुक उडवेल तुमचे होश , PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'उडता पंजाब' या आगामी चित्रपटातील शाहीद कपूरचा 'रॉकस्टार' लूक काही दिवसांपूर्वी समोर आला होता. दरम्‍यान, आता चित्रपट निर्मात्‍याने अलिया भट्टचा लुक प्रसिद्ध केला. त्‍यात तिचा अवतार पाहून तिच्‍या चाहत्‍यांना धक्‍का बसल्‍याशिवाय राहणार नाही.
यापूर्वी अलियाला तुम्‍ही असे पाहिलेच नसेल
> चित्रपटाच्‍या पोस्‍टर्समध्‍ये अलिया खूप भयभीत झालेली दिसते.
> कसल्‍या तरी भीतीने ती पळत आहे.
> तिचे केस पूर्णपणे विस्‍कळीत झाले आहेत.
> तिने पंजाबी स्टाइल सैल कपडे परिधान केलेले आहेत.
> आलियानेसुद्धा आपल्‍या ट्विटर अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, करिनाचाही लूक रिव्‍हील