आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'मैंने प्यार किया\'ची स्‍टोरी आहे वाशीमच्‍या व्‍यक्‍तीची, सत्‍यघटनेवर कथानक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई / वाशीम - 'चला हवा येऊ द्या ! ' मध्‍ये अभिनेता सलमान खान आला होता. यात 'मैंने प्यार किया'चे विडंबन दाखवण्‍यात आले. त्‍यामुळे हा चित्रपट पुन्‍हा एकदा चर्चेत आला. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे 'मैंने प्यार किया'चे लेखक आणि निर्मिती प्रक्रियेबद्दल रंजक माहिती...
मराठमोळे आहेत 'मैंने प्यार किया'चे लेखक
> मूळ वाशीम येथील आणि आता मुंबईत वास्‍तव्‍यास असलेले एस. एम. आहाळे यांच्‍या लेखनीतून 'मैंने प्यार किया' साकारला आहे.
> आहाळे यांना बाल्‍यावस्‍थेपासूनच नाटकाची आवड होती.
> त्‍यातून ते नट होण्‍यासाठी मुंबईला गेले.
> मात्र, तिथे अभिनेत्‍याऐवजी स्‍क्रीप्‍ट राइटर म्‍हणून त्‍यांनी लौकिक मिळवला.
> त्‍यांनी 'हम आपके है कोण', 'एक रिश्‍ता', 'प्‍यार दिवाना होता है', 'दिल ने फिर याद किया', यासह इतर अनेक चित्रपटांचे लेखन केलेले आहे.
> या शिवाय 'एक से बढकर एक' या लोकप्रिय मालिकेसह इतर अनेक हिंदी मालिका लिहिल्‍यात.
> सध्‍या ते थायलंडमधील टीव्‍ही मालिकेसाठी काम करत आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, 'मैंने प्यार किया'चे कथानक सत्‍यघटनेवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...