आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेलवर गँगरेप करून पूर्ण शरीरावर दिले सिगरेटचे चटके, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित मॉडेल. - Divya Marathi
पीडित मॉडेल.
पुणे - दिल्‍लीतील दोन नवोदित मॉडेलला सिनेमात काम देण्‍याचे अमीष दाखवून सतत दीड महिने गँगवर रेप करण्‍यात आला. एवढेच नाही तर नराधमांनी त्‍यांच्‍या संपूर्ण शरीराला सिगारेटचे चटके दिले. या प्रकरणी पीडित तरुणींनी दिल्‍ली पोलिसांत तक्रार दिली आहे.
चित्रपटाचे अमीष देऊन पुण्‍यात बोलावून घेतले
> यातील एक तरुणी दिल्‍लीतील आहे तर दुसरी महाराष्‍ट्रातील
> दिल्‍लीतील तरुणी छोट्या मोठ्या जाहिरातीमध्‍ये काम करत होती.
> पुण्‍यातील एका महिलेने तिच्‍यासोबत संपर्क साधून चित्रपटात काम देण्याची ऑफर दिली.
> त्या महिलेच्या सांगण्यावरून फेब्रुवारी ती मॉडेल पुण्यात आली.
> परंतु, येथे तिला एका रुममध्ये ठांबून ठेवण्यात आले आणि तिच्यावर चौघांनी सामूहिक बलात्कार करून अमानूष मारहाण केली.
> एवढेच नाही तर तिच्‍या सर्व अंगाला सिगारेटने चटके दिले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कशी करून घेतली सुटका... कुठे दिली तक्रार... कसा झाला अमानूष छळ... पोलिसांनी तिघांना केले अटक