आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलीवूडमध्‍ये या आठ सौंदर्यवतींची होणार धडाकेबाज एंट्री, पाहा कोण आहेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडमध्‍ये करिअर करण्‍यासाठी रोज अनेक लोक मायानगरी मुंबईत येतात. काहींना संधी मिळते तर काहींच्‍या नशिबी आल्‍या पावली परत जाणेच येते. आगामी काळातील काही चित्रपटांतून नवोदित अभिनेत्री पदार्पण करणार आहेत. त्‍यांचीच खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
सर्वांनाच मिळाले बीग बजेट चित्रपट
या आठही नवोदित अभिनेत्रींना बिग बजेट चित्रपट मिळाले आहेत. परिणामी, त्‍यांची सुरुवातच धडाकेबाज होणार आहे. काहींना तर शाहरुख खान, अजय देवगण आणि ऋतिकसोबत काम करण्‍याची संधी मिळाली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कोण आहेत त्‍या अभिनेत्री...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...