आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Ajay Devgan And Kajol's 12 Years Old Daughter Nyasa

अजय-काजोलची लाडकी लेक झाली 12 वर्षांची, शेअर केला PHOTO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(न्यासा देवगण)

मुंबईः बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची लाडकी लेक न्यासाने नुकतीच वयाची 12 वर्षे पूर्ण केली आहेत. सोमवारी न्यासाने आपला वाढदिवस साजरा केला. अजय देवगणने तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचा एक फोटो सोशल साइटवर शेअर केला आहे. यामध्ये न्यासा केकसोबत सेल्फी क्लिक करताना दिसतेय.
न्यासा सोशल साइट फेसबुकवर अॅक्टीव असते. स्वतःची बरीच छायाचित्रेसुद्धा ती शेअर करत असते. मात्र अजयने पहिल्यांदाच आपल्या मुलीचे छायाचित्र सोशल साइटवर शेअर केले.
न्यासाचा जन्म 2003 मध्ये झाला. तिच्या जन्मानंतर काजोलने 'फना', 'यू मी और हम', 'माय नेम इज खान', 'वी आर फॅमिली', 'टुनपूर का सुपरहीरो' या सिनेमांमध्ये काम केले होते. न्यासाला एक धाटका भाऊ असून यूग हे त्याचे नाव आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अजय-काजोलच्या लाडक्या लेकीची खास छायाचित्रे...