आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या अॅक्ट्रेसला मधूर भंडारकरने दिली होती शिकवण, इंडस्ट्रीमध्ये कुणीच मित्र नसतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अॅक्ट्रेस रूही सिंह)
चंदीगढ - मधुर भंडाकरने एका गोष्ट शिकवली, की इंडस्ट्रीमध्ये कुणीच मित्र नसतो, प्रत्येक शुक्रवारी तुझे मित्र बदलत राहतील. त्यांच्या येण्या-जाण्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावर कधीच पडून द्यायचा नाही. मी त्यांची शिकवण आयुष्याची फिलॉस्फी बनवली आहे. नेहमी आनंदी राहते. स्वत:ला कधीच कमकुवत समजत नाहीय. असे रूही सिंह जी एक मॉडल आहे आणि लवकरच फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकतेय. ती एका कार्यक्रमाच्या निमित्ताने चंदीगढला आली होती. आमच्याशी झालेल्या खास बातचीतमध्ये तिचे आपल्या आयुष्याशी निगडीत काही गोष्टी शेअर केल्या.
रूही सांगते, की मी जयपुरची आहे. तिथेच लहानाची मोठी झाले माझे शिक्षणसुध्दा तिथेच पूर्ण झाले. मी शाळेत प्रत्येक कार्यक्रमात भाग घेत होते. मला लोकांचे मनोरंजन करण्याची आवड होती. याच छंदामुळे मी इंडस्ट्रीमध्ये आले. काही ब्यूटी पॅजेंट्सचासुध्दा भाग होते आणि आता बॉलिवूड सिनेमे करणार आहे. वर्षभरापूर्वी मी पदवी शिक्षण पूर्ण केले. मी बीकॉम केले आहे. माझे म्हणणे आहे, की शिक्षण आयुष्याचा महत्वपूर्ण भाग आहे. आपल्या सुरुवातीविषयी रूही सांगते, मी शिक्षण घेत असताना मॉडेलिंग सुरु केली होती. वयाच्या 17व्या वर्षीच मिस टीन दीवा फायनलिस्ट बनले होते. त्यानंतर फेमिना मिस इंडिया मध्ये सहभाग घेतला. 2012मध्ये 'द वर्ल्ड बिफोर हर' ही डॉक्यूमेंट्री केली, तिला अनेक पुरस्कार मिळाले. त्यामध्ये माझ्या पात्राची खूप प्रशंसा झाली. त्यानंतर मला आणखी ऑफर्स मिळायला लागल्या.
स्पॉट लाइटमध्ये राहणे पसंत होते-
रूही सांगते, बालपणापासून मला स्पॉट लाइटमध्ये राहायला आवडत होते. शाळेचील जवळपास सर्व अॅक्टिव्हिटीचा भाग असायचे. स्पोर्ट्समध्ये बॉस्केट-बॉल आणि फुटबॉल खेळत होते. सोबतच स्टेजवर डिबेट करणे, डान्स करण, गाने गाणे आणि जोक्स करणे मला आवडायचे. लाइमलाइटमध्ये राहणे मला नेहमीत पसंत होते. आता हे माझे प्रोफेशन बनले आहे.
फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे-
रूहीची फॅमिली सपोर्टिव्ह आहे. ती सांगते, माझी फॅमिलीच माझ्यासाठी प्रेरणा आहे. त्यांनी मला प्रोत्साहन दिले. जेणेकरून मी माझ्या पायावर उभी राहू शकेल. त्यामुळे मी शिक्षण घेत असताना जॉब केला, त्यामध्ये मी खूप स्ट्राँग व्यक्ती बनले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रूहीचे ग्लॅमरस फोटो...
नोट- रूही सिंह मधूर भंडारकर यांच्या 'कॅलेंडर गर्ल' आगामी सिनेमात काम करत आहे.