आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 'फॅन'ला मिळाला शाहरुखच्या 'मन्नत'मध्ये प्रवेश करण्यासाठी अनोखा एन्ट्री पास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुखने दिलेली ५०० रुपयांची ही नोट दाखवून सतीशला मिळते मन्नतमध्ये प्रवेश करण्याची परवानगी. - Divya Marathi
शाहरुखने दिलेली ५०० रुपयांची ही नोट दाखवून सतीशला मिळते मन्नतमध्ये प्रवेश करण्याची परवानगी.
इंदौर- शुक्रवारी शाहरुख खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'फॅन' हा सिनेमा रिलीज झाला आहे. हा सिनेमा बघण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी तिकिटबारीवर गर्दी केली आहे. या चाहत्यांमध्ये एक नाव आहे सतीश चौहान. सतीश गेल्या २२ वर्षांपासून शाहरुखचा फॅन आहे आणि तो स्वतःला शाहरुखचा सर्वात मोठा चाहता असल्याचे सांगतो. शाहरुख जेव्हाही इंदौरमध्ये येतो, तेव्हा सतीशची आवर्जुन भेट घेत असतो. इतकेच नाही तर सतीशकडे अशी एक वस्तू आहे, ज्यामुळे त्याला थेट शाहरुखच्या मन्नतमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळत असते.
पुढे वाचा, असे काय आहे सतीशकडे, ज्यामुळे मिळतो त्याला थेट मन्नतमध्ये प्रवेश...
बातम्या आणखी आहेत...