आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lara Dutta Turns Into A Geek For Akshay Kumar, Here’s Why!

\'सिंग इज ब्लिंग\'मध्ये लाराची अनोखी भूमिका, जाणून घ्या त्याविषयी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई बनल्यानंतर लारा दत्ता पुन्हा इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होत आहे. 'सिंग इज ब्लिंग'हा तिचा पुनरागमन ठरणारा चित्रपट असून यामध्ये ती अनोख्या भूमिकेत दिसणार आहे. लारा चित्रपटामध्ये अक्षय आणि अॅमी जॅक्सनच्या प्रेमकथेमध्ये अडचणी निर्माण करणाऱ्या इमली या तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे.
इमली ही गोव्याची मुलगी असल्याचे दाखवण्यात आले असून तिला अॅमीच्या पात्रांशी संवाद साधता यावा म्हणून अक्षय तिला अनुवादक म्हणून कामावर ठेवतो. लाराने यापूर्वी अशा प्रकारची भूमिका कधीही साकारल्याने या भूमिकेसाठी ती उत्सुक आहे.