आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 PHOTOS: अॅक्ट्रेसेसविषयी अश्लिल कमेंट करणारा KRK आहे विवाहित, दोन मुलांचा आहे बाप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कमाल राशिद खान अॅक्ट्रेस पूनम झावरसोबत (डावीकडे), उजवीकडे मुलगी फराह आणि मुलगा फैसलसोबत - Divya Marathi
कमाल राशिद खान अॅक्ट्रेस पूनम झावरसोबत (डावीकडे), उजवीकडे मुलगी फराह आणि मुलगा फैसलसोबत
मुंबईः केआरकेच्या नावाने प्रसिद्ध आणि नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात राहणारा कमाल राशिद खान आपले खासगी आयुष्य नेहमीच जगापासून लपवून ठेवत असतो. त्याने आजवर सोशल मीडिया किंवा मुलाखतीत आपल्या पत्नीचा उल्लेख केलेला नाहीये. मात्र दोन मुलांचे वडील असल्याचे त्याने सोशल मीडियावर सांगितले आहे. याचवर्षी जानेवारी महिन्यात केआरकेने एक फोटो शेअर करुन लिहिले, ''माझी मुले फैसल कमाल आणि फराह कमालला भेटा.''
किती आहे कमालच्या मुलांचे वय...
केआरकेने जानेवारीत मुलगा फैसलचा १७ वा वाढदिवस साजरा केला. शिवाय त्याची मुलगी फराहने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओत फराहने स्वतःची ओळख करुन दिली. आणि स्वतःचे वय नऊ वर्षे सांगितले. केआरकेची दोन्ही मुले दुबईत वास्तव्याला आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा कमाल आर खानच्या मुलांचे Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...