आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: आईसोबत मॅचिंग कपड्यात दिसली मीशा, शाहिद कपूरने कुटुंबासोबत केली दिवाळी सेलिब्रेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिवाळीच्या दिवशी सर्वच सेलिब्रेटींचा खास अंदाज पाहायला मिळाला. अशावेळी स्टार किड्सही मागे कसे राहतील. शाहिद कपूरची लहानगी मीशाने तिची पहिलीच दिवाळी साजरी केली. यावेळी मीशा लहंगा-चोलीमध्ये फारच क्युट दिसली. मीशाने यावेळी केसांमध्ये हेअर क्लीपही लावली होती. तिचा हा फोटो मीराने सोशल मीडियावर शेअर केला आणि कॅप्शन दिले... Phoolon ki rangoli with my little angel. On this festive day let’s celebrate love and togetherness.
 
मीराने पती शाहीद कपूरसोबतही एक फोटो शेअर केला आहे. य़ात त्या दोघांची जोडी मेड फॉर इच अदर वाटत आहे. दिवाळीच्या दिवशी मीरा ब्लु आऊटफिटमध्ये दिसली तर शाहिदने व्हाईट कुर्ता घातला होता. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, शाहिद-मीरा-मीशाचे खास PHOTOs...
बातम्या आणखी आहेत...