आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mission Sapne: Star Power Helps People Achieve Their Dreams, Says Smruti

\'मिशन सपने\'ला सपोर्ट करणार बॉलिवूड स्टार्स, लवकरच सुरु होणार दुसरे सीझन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे (वरती) अर्जुन कपूरसोबत स्मृती शिंदे, (खाली) विद्या बालनसोबत स्मृती शिंदे, उजवीकडे अक्षय कुमारसोबत स्मृती शिंदे - Divya Marathi
डावीकडे (वरती) अर्जुन कपूरसोबत स्मृती शिंदे, (खाली) विद्या बालनसोबत स्मृती शिंदे, उजवीकडे अक्षय कुमारसोबत स्मृती शिंदे
 
मुंबई- \'मिशन सपने\'चा दुसरा सीझन लवकरच सुरु होणार आहे. शोची निर्माती स्मृती शिंदेचे म्हणणे आहे, की शोमध्ये खूप काही नावीन्य असणार आहे. जे प्रेक्षकांना यापूर्वी कधीच पाहिले नसेल. विशेष म्हणजे, स्मृतीला अनेक बॉलिवूड कलाकारांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यांच्यासोबत मिळून ती सामाजिक मुद्यांवर बातचीत करेल. 
 
त्यामध्ये अक्षय कुमार, अर्जुन कपूर, आलिया भट्ट, परिणीती चोप्रा, मनीष पॉल, जिमी शेरगिल, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा आणि सोनाली बेंद्रेसह अनेक स्टार्सचे सामील आहेत. अलीकडेच, dainikbhaskar.comला दिलेल्या एका मुलाखतीत स्मृतीने सांगितले, \'या सीझनमध्ये वुमन एम्पावरमेंटवर जास्तित जास्त बातचीत करण्याचा प्रयत्न करू. शोमध्ये एंटरटेन्मेंटचे फॅक्टरसुध्दा वाढवण्यात येईल.\'
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कोण-कोणत्या बॉलिवूड कलाकारांनी स्मृतीला सपोर्ट केला...