आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'रुस्तम\'च्या अॅक्ट्रेसपासून दीपिकापर्यंत; या मॉडेल्स झाल्या हिरोईन, कोणी Hit तर कोणी Flop

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईशा गुप्ता आणि दीपिका पदुकोन. - Divya Marathi
ईशा गुप्ता आणि दीपिका पदुकोन.

अशा अनेक अॅक्ट्रेसेस आहेत, ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली आणि नंतर अॅक्टिंगमध्ये नशिब आजमावले. यातील सर्वांच्याच पदरी यश आले असे नाही, काही हिट ठरल्या तर काही फ्लॉप. यापैकीच एक अॅक्ट्रेस आहे ईशा गुप्ता. ईशाने मंगळवारी (28 नोव्हेंबर) तिचा 32वा वाढदिवस साजरा केला. ईशाने करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली, या फिल्डमध्ये तिला नावलौकिकही मिळाले होते. मात्र अॅक्ट्रेसम्हणून ते यश तिला अद्याप मिळालेले नाही. आज आम्ही अशाच सेलेब्सबद्दल सांगणार आहोत... 

 

ईशा गुप्ता 
ईशाचा जन्म 28 नोव्हेंबर 1985ला नवी दिल्लीत झाला. ईशाना फेमिना मिस इंडिया कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला आणि मिस फोटोजेनिक टायटल जिंकले होते. किंगफिशरच्या कॅलेंडरवरही ती झळकली होती. ईशाने 'जन्नत-2'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'राज थ्री डी' (2012) मध्येही ईशा झळकली होती. 'चक्रव्यूह' (2012), 'हमशक्ल' (2014), 'रुस्तम' (2016), 'बादशाहो' (2017) सारख्या चित्रपटांमध्ये ईशाने काम केले आहे. 

 

दीपिका पदुकोन 
दीपिकाच्या करिअरची सुरुवातही मॉडिलिंगपासून झाली होती. मॉडलिंगसोबतच तिने चित्रपटांमध्येही नाव कमावले. 'ओम शांति ओम' (2007) मधून दीपिकाने डेब्यू केले होते. दीपिका आज बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये सुष्मितापासून कतरिनापर्यंत... 

बातम्या आणखी आहेत...