आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलिया भट्टने शेअर केला Childhood Photo, त्यासोबत लिहिला हार्टटचिंग मेसेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आलिया भट्टने नुकताच तिचा चाइल्डहूडचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया तिची आई सोनी राजदानसोबत दिसत आहे. सोनी राजदान यांच्या कडेवर असलेली बेबी आलिया फारच क्यूट दिसते. या फोटोसोबत 24 वर्षांच्या आलियाने एक हार्टटचिंग मेसेजीही पोस्ट केला आहे. त्यात आलिया म्हणते, "Throwback to the person who always has my back, hands and legs! My life manual - Mama #throwbackthursday,"

आलिया सध्या मेघना गुलजारची फिल्म 'राजी' आणि जोया अख्तर यांची फिल्म 'गुल्ली बॉय'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

बातम्या आणखी आहेत...