आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिलेव्हरीच्या आठवडाभर आधी गर्लगँगबरोबर लंच डेटवर निघाली बेबो, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 20 डिसेंबर किंवा त्याच्या आसपासच्या तारखेला करिना कपूर आई बनी शकते अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. नुकतीच करिनाच्या ब्लड प्रेशर हाय झाल्याची बातमीही आली होती. पण तिचे हे फोटो पाहिल्यानंतर मात्र ती हेल्दी आणि नॉर्मल असल्याचे दिसत आहे. डिलेव्हरीच्या सुमारे आठवडाभरआधी मंगळवारी करिना बहीण करिश्मा आणि मैत्रीण अमृता अरोराबरोबर लंच डेटला गेली होती. वांद्रे येथील एका मोठ्या हॉटेलात तिघी स्पॉट झाल्या. करिना याठिकाणी लाँग डेनिम शर्ट आणि ब्लॅक लेगिंग्समध्ये खुलून दिसत होती.

करिश्मा बॉयफ्रेंडबरोबर गेली करिनाला भेटायला
दरम्यान करिश्माचा बीपी वाढल्याचे ऐकल्यानंतर करिश्मा करिनाला भेटायला गेली होती. त्यावेळी करिश्माचा बॉयफ्रेंड संदीप तोष्णीवालही तिच्याबरोबर होता. दोघेही करिनाच्या घराबाहेप एकत्र कारमध्ये स्पॉट झाले होते. करिश्मा आणि संदीप लवकरच विवाह करणार असल्याच्या बातम्या सध्या येत आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...