मुंबईः अभिनेता वरुण धवनपासून ते परिणीती चोप्रापर्यंत नव्या पिढीचे हे कलाकार फक्त चित्रपटांमध्येच यशस्वी नाहीत, तर महाविद्यालयातही ते हुशार विद्यार्थी होते. ते चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी इतर क्षेत्रांतही काम करत होते. मात्र चित्रपटसृष्टीचा झगमगाट यांना पुस्तकांपासून दूर सारत बॉलिवूडमध्ये घेऊन आला.
>>Parineeti Chopra: Business & Finance
परिणीती चोप्राने इंग्लंडमध्ये मँचेस्टर बिझनेस स्कूलमधून बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्समध्ये पदवी मिळवली. चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी तिने यशराज फिल्म्समध्ये मार्केटिंग आणि पीआर कन्सल्टंट म्हणून काम केले आहे.
>>Varun Dhawan: Business Management
वरुणने भलेही चित्रपटांमध्ये करिअर केले असेल, पण इंग्लंडमधील नॉटिंगहम ट्रेंट विद्यापीठातून त्याने बिझनेस मॅनेजमेंटची पदवीही मिळवली. त्याची कुस्तीपटू होण्याची इच्छा होती, पण त्याच्या कुटुंबीयांना ते पसंत नव्हते.
इतर सेलेब्सविषयी जाणून घ्या, पुढील स्लाईड्समध्ये...