आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

350 Cr मध्ये तयार होतोय अक्षय-रजनीचा \'2.0\', हे आहेत साऊथचे सर्वात महागडे सिनेमे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/चेन्नईः अक्षय कुमार आणि रजनीकांत स्टारर '2.0'चा फस्ट लूक अलीकडेच रिलीज करण्यात आला आहे. दिग्दर्शक एस शंकरचा हा सिनेमा 2010मध्ये आलेल्या 'रोबोट'चा सीक्वेल आहे. 18 ऑक्टोबर 2017 रोजी रिलीज होणारा हा सिक्वेल केवळ दो सुपरस्टार्स (रजनीकांत आणि अक्षय कुमार) एकत्र येत असल्यामुळेच नव्हे तर त्याच्या बजेटमुळेही चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाचा निर्मिती खर्च 350 कोटी रुपये आहे. दाक्षिणात्य फिल्म
इंडस्ट्रीतीलच नव्हे तर भारतातील सर्वाधिक महागडा सिनेमा...
'2.0' हा दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतीलच नव्हे तर भारतातील आजवरचा सर्वात महागडा सिनेमा असेल. या सिनेमात अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्यासमवेत एमी जॅक्सन, सुधांशु पांडे, आदिल हुसैन, रियाज खान आणि कैजाद कोटवाल यांच्याही मुख्य भूमिका आहेत. सिनेमाचे निर्माते सुबासकरण अलीराजा आहेत.
दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीविषयी बोलायचे झाल्या, येथील सर्वाधिक महागडे 10 सिनेमे कोणते आहेत? हे आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये सांगत आहोत. जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...