आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहुबली-2 : 20 मिनिटांचा क्लायमॅक्स शूट करण्यात खर्च झाले 30 कोटी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कटप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाचे उत्तर लोकांना अजुनही मिळाले नाही. लवकरच फिल्मचा सेंकड पार्ट 'बाहुबली: द कन्क्लूजन'  रिलीज झाल्यानंतर लोकांना या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. ही फिल्म 28 एप्रिल 2017 ला रिलीज होणार आहे. फिल्मच्या बजेट विषयी बोलायचे झाले तर याचे बजेट जवळपास 250 कोटी रुपये आहे. फिल्मसंबंधीत अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या लोकांना माहिती नाही. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला 'बाहुबली-2' चे असेच काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स सांगत आहेत...
 
क्लायमॅक्स सीन शूट करण्यासाठी लागले 33 कोटी रुपये
Fact No.1 - क्लायमॅक्स सीन शूट करण्यासाठी लागले 30 कोटी रुपये
बाहुबली-2 च्या क्लायमॅक्सचे शूट करण्यासाठी जवळपास 30 कोटी रुपये खर्च झाले आहेत. हा सीन 20 मिनिटचा आहे. फिल्मच्या फर्स्ट पार्टमध्ये क्लायमॅक्स सीन शूट करण्यासाठी जवळपास यापेक्षा अर्धा खर्च (15 कोटी रुपये) आला होता.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या, बाहुबली-2 संबंधीच 11 असेच इंटरेस्टिंग FACTS...

 
बातम्या आणखी आहेत...