आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लियोनीच्या हातून झाला होता आईचा मृत्यू? सनीबाबत इतर 10 शॉकिंग खुलासे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सनी लियोनीची डॉक्युमेंट्री गेल्यावर्षी TIFF आणि MAMI सारख्या फिल्म फेस्टीव्हलच्या माध्यमातून वर्ल्डवाईड रिलीज करण्यात आली होती. दिलीप मेहता यांनी तयार केलेली ही डॉक्टुमेंटरी फिल्म आता नेटफ्लिक्सवरही उपलब्ध आहे. डॉक्युमेंट्रीमध्ये सनीच्या लाईफबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहेत. 

सनीच्या जीवनातील काही खुलासे... 
1. लोकांच्या लग्नांमध्ये नाचायची सनी.. 
याबाबत सनीने सांगितले की, ''लोकांना माझ्याकडून हवी असणारी ही सर्वात क्रेझी बाब होती. सनी लियोनीचा डान्स लोकांच्या सेलिब्रेशन आणि गुड टाइम्समध्ये एक महत्त्वाचा भाग असायचा.'' 

2. औषध दिल्यानंतर झाला होता आईचा मृत्यू 
सनीने सांगितले, ''मी माझ्या आईला माझ्या डोळ्यासमोर मरताना पाहिले आहे. मी तिला मॉर्फिनचा अखेरचा डोस दिला होता. त्यानंतर ती झोपायला गेली. कधी-कधी मला वाटते मी दिलेल्या शेवटच्या डोसमुळे तिचे प्राण गेले. तिला मी मारले असे मला वाटत नाही, पण औषध घेतल्यानंतर लगेचच तिचा मृत्यू झाला होता. ''

पुढील 8 स्लाइड्सवर जाणून घ्या सनीबाबत असेच 8 खुलासे...
 
बातम्या आणखी आहेत...