आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'महाभारत'वर बनणार 1000 कोटी बजेटचा चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दुबईस्थित भारतीय उद्योगपती आतापर्यंतची सर्वात जास्त बजेटची मोशन फिल्म 'महाभारत'ची निर्मिती करणार आहेत. यासाठी ते एक हजार कोटी रुपये इन्वेस्ट करण्याच्या 
तयारीत आहेत. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाभारत जाहिरात-दिग्दर्शक श्रीकुमार मेनन बनविणार आहेत. हा चित्रपटाचा पहिला भाग 2020 सालपर्यंत प्रदर्शित होईल तर दुसरा भाग या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर 90 दिवसानंतर होईल. 
 
हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, मल्याळम, कन्नड, तामिळ, तेलुगुमध्ये डब केले जाईल. विशेष म्हणजे चित्रपटाची कथा एम. टी. वासुदेवन यांच्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेती कादंबरी 'रंडमूझम' वर आधारीत असणार आहे.
 
'रंडमूझम'मध्ये भूमच्या दृष्टीने महाभारताचे वर्णन केले आहे.
बातम्या आणखी आहेत...