आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर-आलियासोबत सुपरनॅचरल फिल्ममध्ये दिसणार \'नागिन\', असा असणार रोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्हीवरील 'नागिन' अर्थात मौनी रॉय लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन स्टारर ‘ब्रह्मास्त्र’मध्ये मौनी दिसणार आहे. या फिल्ममध्ये तिचा निगेटीव्ह रोल असणार आहे. फिल्म मेकर्स तिच्या लुकवर सध्या काम करत आहेत. व्हीएफएक्स तंत्राद्वारे तिच्या लुकला अधिक दमदार दाखवले जाणार असल्याची माहिती आहे. ही फिल्म सुपरनॅचरल पॉवरवर आधारित आहे. याशिवाय मौनी, अक्षय कुमार स्टारर 'गोल्ड'मध्येही असणार असल्याची चर्चा आहे. या फिल्मचे दिग्दर्शन रीमा कागती करत आहे. ही फिल्म फरहान अख्तरचे बॅनर 'एक्सेल एंटरटनमेंट' खाली तयार होत आहे. 

 

पूुढील स्लाइडमध्ये पाहा, ग्लॅमरस मौनी रॉय... 

बातम्या आणखी आहेत...