आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनाक्षीच्या \'अकीरा\'चा ऑफिशिअल ट्रेलर लाँच, 2 सप्टेंबरला होणार रिलीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकीराचे पोस्टर - Divya Marathi
अकीराचे पोस्टर
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या \'अकीरा\' या आगामी सिनेमाचे ऑफिशिअल ट्रेलर लाँच झाले आहे. यापूर्वी सोनाक्षीने \'अकीरा\'चे पहिले टीझर पोस्टर रिलीज झाले होते. हे पोस्टर स्वत: सोनाक्षीने टि्वटर अकाऊंटवर शेअर करून लिहिले होते, \'लाइट्स, कमॅरा, अॅक्शन! अकीरा\'
 
सिनेमात अॅक्शन सीन करताना दिसणार सोनाक्षी...
दिग्दर्शक ए.आर मुरुगाडोस दिग्दर्शित या सिनेमासाठी सोनाक्षी मार्शल आर्ट्स शिकली आहे. सिनेमात सोनाक्षी अॅक्शन सीन करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2011मध्ये आलेल्या \'मौनगुरु\' या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. मुरुगाडोससोबत सोनाक्षी दुस-यांदा काम करत आहे. यापूर्वी तिने त्यांच्या \'हॉलिडे: ए सोल्ज इज नेव्हर ऑफ ड्यूटी\'मध्ये अभिनय केला होता. सिनेमात अनुराग कश्यप आणि कोंकणा सेन शर्मासुध्दा झळकणार आहेत. हा सिनेमा 2 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, \'अकीरा\'चे पोस्टर्स आणि शेवटच्या स्लाइडवर पाहा ट्रेलरचा व्हिडिओ...
 
बातम्या आणखी आहेत...