आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'ज्यूली-2\'चे इंटिमेट सीन्स रिलीजआधीच लीक, अॅक्ट्रेसची अशी आली रिअॅक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्यूली-2 मध्ये राय लक्ष्मी. - Divya Marathi
ज्यूली-2 मध्ये राय लक्ष्मी.

मुंबई - क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीच्या अफेअरमुळे चर्चेत आलेली साऊथची अॅक्ट्रेस राय लक्ष्मी 'ज्यूली-2' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. 24 नोव्हेंबरला फिल्म रिलीज होणार आहे. त्याआधीच फिल्ममधील काही इंटिमेट सीन्स ऑनलाइन लीक झाले आहे. इंटीमेट सीन्सच्या क्लिप्स लीक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर राय लक्ष्मीला धक्का बसला आहे. तिने ट्विट करत म्हटले, हे काय आहे? हे पाहून मला धक्काच बसलाय! फिल्म रिलीज होण्यापूर्वीच त्याचे काही सीन्स ऑनलाइन लीक झाल्याने मी अपसेट आहे. आमची टीम आरोपीविरोधात कडक अॅक्शन घेईल. 

 

तीन क्लिप्स लीक... 
- एका पॉपूलर एंटरटनमेंट वेबसाइटच्या माहितीनुसार, आतापर्यंत तीन सीनच्या क्लिप्स लीक झाल्या आहेत. 
- एका क्लिपमध्ये राय लक्ष्मी खूपच हॉट दिसत आहे. यामध्ये ती एका व्यक्तीसोबत दिसत आहे. तर, दुसऱ्या क्लिपमध्ये लिप-लॉक करताना दिसते. तिसऱ्या क्लिपमध्ये राय लक्ष्मी कॅमेरासमोर एक्सपोज करताना दिसते. 
- ज्यूली-2 दीपक शिवादासानीने डायरेक्ट केला आहे. 2004 मध्ये आलेली फिल्म ज्यूलीचा हा सिक्वल आहे. 

 

या फिल्मध्ये राय लक्ष्मीने केले काम
- कुंडक्का मंडक्का (2005), धरमपुरी (2006), रॉक अँड रोल (2007), परुंथु (2008), चट्टमबिनाडू (2009), कंचना (2010), मनकथा (2011), कल्पना (2012), ओनबधुले गुरू (2013), अरनमनई (2014), सोकरपेट्टई (2016), मोट्टा शिव केट्टा शिव (2017) सारख्या चित्रपटांमध्ये राय लक्ष्मी झळकली आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, ज्यूली-2मधील राय लक्ष्मीचा हॉट लूक... 

बातम्या आणखी आहेत...