आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : डोळे उघडण्याचे काम करणारा चित्रपट, \'लिपस्टिक अंडर माय बुरखा\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेटिंग 3.5
कलाकार रत्ना पाठक शाह, प्लाबिता बोरठाकुर, कोंकणा सेन शर्मा ,अहाना कुमरा, सुशांत सिंह, विक्रांत मास्सी,शशांक अरोरा
दिग्दर्शक अलंकृता श्रीवास्तव
निर्माता प्रकाश झा, एकता कपूर
संगीत जुबांनिसा बंगश
जॉनर ड्रामा
 
टर्निंग 30 नंतर अलंकृता श्रीवास्तव यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अनेक वादांनंतर हा चित्रपट अखेर रिलीजसाठी तयार आहे. कसा आहे हा चित्रपट जाणून घेऊयात..
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, चित्रपटाची कथा, संगीत आणि दिग्दर्शन याबाबत.. पाहा चित्रपटाशी संबंधित Video..