आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 मिनिटांच्या नवीन ट्रेलरमध्ये 'शिवाय'ची कहाणी उघड, बघा व्हिडिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
28 ऑक्टोबर रोजी रिलीज होणा-या अजय देवगण स्टारर 'शिवाय' या सिनेमाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर बघता सिनेमाची कथा वडील-मुलीच्या नात्यावर आधारित असल्याचे समजते. या सिनेमाचा पहिला ट्रेलर अजय देवगणवर फोकस होता. तर दुस-या ट्रेलरमध्ये अभिनेत्री साएशा सहगल आणि एरिका कार यांचीही झलक बघायला मिळतेय. ट्रेलरमध्ये एरिका आणि अजय देवगण यांचा किसींग सीनही दिसतोय.

अजय देवगणच्या दिग्दर्शनातील दुसरा सिनेमा...
यू मी और हम या सिनेमानंतर अजय देवगणच्या दिग्दर्शनात बनलेला हा दुसरा सिनेमा आहे. हा अजयच्या होम प्रॉडक्शनचा सिनेमा आहे. सिनेमात अजय देवगण, सायशा आणि एरिका यांच्यासह अली काजमी आणि वीर दास यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, 'शिवाय'च्या ट्रेलरचे फोटोज आणि व्हिडिओ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...