आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरमीत राम रहीम सिंहचा चौथा सिनेमा 'एमएसजी दि वॉरियर : लायन हार्ट'चा ट्रेलर बघाच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्क : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख संत गुरमीत राम रहीम सिंह यांचा चौथा सिनेमा 'एमएसजी दि वॉरियर : लायन हार्ट'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या गुरमीत यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

5 भाषांत रिलीज होणार सिनेमा...
- हकीकत एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड बॅनरमध्ये हा सिनेमा तयार झाला आहे.
- हा सिनेमा हिंदीसोबतच इंग्रजी, तेलगू, तामिळ, मल्याळम भाषेत भारतासह वर्ल्डवाइड रिलीज होणारेय.
- यावेळी गुरमीत राम रहीम तिहेरी भूमिकेत सिनेमात दिसतील.

काय आहे कथा?
- या सिनेमात गुरमीत राम रहीम मुख्य भूमिकेत दिसतील.
- पृथ्वीवरच्या महिलांच्या सन्मानासाठी एलियन्सशी लढणाऱ्या 300 वर्ष जुन्हा राजपूत योद्ध्याच्या भूमिकेत ते दिसतायत.

298 तासांत बनला सिनेमा...
- हा सिनेमा 298 तासांत म्हणजे 25 दिवसांत तयार झाला. यामध्ये दोन गाणीसुद्धा आहेत.

पाहा, मग या सिनेमाचा ट्रेलर... आणि हसू आलं तर मनमोकळेपणानं हसूनही घ्या...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...