आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशी कपूर यांच्या 8 अॅक्ट्रेसेस, कोणाला कँसर तर कोणी आता या जगात नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शशी कपूर यांचे 4 नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. शशी कपूर यांनी 150 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये नायकाची भूमिका केली होती. त्यांनी अनेक अॅक्ट्रेसेससोबत काम केले होते. त्यातील काही अॅक्ट्रेसेसला कँसर झाला आहे, तर काही आता या जगात नाहीत. तर काही अॅक्ट्रेस अशा आहेत ज्या आज सिल्व्हर स्क्रिनपासून दूर आहेत. आज या पॅकेजमध्ये शशी कपूर यांच्या अशाच काही अॅक्ट्रेसबद्दल सांगत आहोत.

 

शशी कपूर आणि मुमताज यांनी 'प्यार किए जा' (1966), 'चोर मचाए शोर' (1974), 'प्रेम कहानी' (1975) सारख्या चित्रपटांमध्ये सोबत काम केले होते. मुमताज सध्या ब्रेस्ट कँसरने पीडित आहेत. त्यांचा शेवटचा चित्रपट 1990 मध्ये प्रदर्शित झाला होता, चित्रपटाचे नाव होते आंधिया. 

शशी कपूर यांच्या अॅक्ट्रेसेस पैकी नंदा आता या जगत नाहीत. त्यांचे 25 मार्च 2014 ला निधन झाले. या जोडीने बॉलिवूडला काही शानदार चित्रपट दिले आहेत, त्यापैकी  'चार दीवारी' (1961), 'मोहब्बत इसको कहते हैं' (1965), 'जब जब फूल खिले' (1965), 'नींद हमारी चैन तुम्हारा' (1966), 'जुआरी' (1968), 'राजा साहेब' (1969), 'रूठा ना करो' (1970)  यांचे प्रामुख्याने नाव घेता येईल. 

 

पुढील स्लाइडमध्ये, शशी कपूर यांच्या इतर अॅक्ट्रेसेसबद्दल... 

बातम्या आणखी आहेत...