आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाईजानच्या वक्तव्यावर नानाचा \'प्रहार\', म्हणाला देशासमोर कलाकार \'ढेकूण\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतात झालेल्या उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूडमध्ये बॅन करण्याच्या मुद्यावरून सध्याजोरदार वाद सुरू आहे. बॉलीवूडमधील एका गटाच्या मते कलाकारांना सीमेमध्ये बांधू नये. पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यास त्यांचा विरोध आहे. मात्र त्याचवेळी काही कलाकार हे स्पष्टपणे आधी देशच महत्त्वाचा असल्याची भूमिका मांडत आहे. त्यांच्यापैकीच एक आहे नाना पाटेकर. नानाने अगदी स्पष्ट शब्दांत त्याची भूमिका मांडली.

पुढील स्लाइड्सवर वाचा, काय म्हणाला नाना पाटेकर...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...