आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनीत बीचवर अशी धमाल करतेय बॉलिवूडची हॉट अॅक्ट्रेस, शेअर केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री नर्गिस फाखरीविषयी इंडस्ट्रीत सध्या वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. अलीकडेच बातमी आली होती, तिने बॉलिवूडला रामराम ठोकला आहे. मात्र नर्गिसने ही गोष्टी नाकारली आहे. नर्गिस सध्या ग्रीसमध्ये असून येथे ती आपल्या मित्रांसोबत बीचवर एन्जॉय करत आहे. सोशल मीडियावरसुद्धा नर्गिसने एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये ती मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील लेटेस्ट फोटोजवर नजरी टाकली असता, ती आपल्या मित्रांसोबत खूप एन्जॉय करताना दिसतेय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, ग्रीसमध्ये हॉलिडे एन्जॉय करतानाची नर्गिसची खास छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...