आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉबीच्या दाढीमागचे गुपित उलगडले, जाणून घ्या काय आहे रहस्य?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः अभिनेता बॉबी देओल)

बॉबी देओल मागील काही दिवसांमध्ये चित्रपटापासून दूर राहण्याबरोबर वाढवलेल्या दाढीमुळे कदाचित त्याने चित्रपटातून संन्यास घेतला असल्याची चर्चा सुरू होती. मात्र बॉबी लवकरच चित्रपटामध्ये पुनरागन करणार असल्याचे समजते. 'यमला पगला दीवाना-2' नंतर बॉबी 'चंगेज' या चित्रपटाद्वारे पुनरागमन करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
हा चित्रपट मंगोल राज्याचे संस्थापक चंगेज खान यांचा बायोपिक असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटासाठी बॉबी देओलने दाढी वाढवली आहे. 'चंगेज'मध्ये एका फिमेल भूमिकेसाठी नर्गिस फाखरीला संपर्क करण्यात आला होता. मात्र डेट उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत तिने हा चित्रपट नाकारला. वास्तविक तिच्याकडे सध्या एकही चित्रपट नाही.
पुढे पाहा, बॉबीची या नवीन लूकची निवडक छायाचित्रे...