आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल होतोय बिग बींच्या नातीचा हा PHOTO, फ्रेंडसोबत एन्जॉय करतेय पार्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत नव्या आपल्या एका मैत्रीणीसोबत चिल करताना दिसतेय. हा फोटो कधीचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही. अलीकडेच नव्या बिग बींनी लिहिलेल्या एका पत्रामुळे चर्चेत आली होती. अमिताभ यांनी नव्यासाटी एक ओपन लेटर लिहिले होते, यामध्ये त्यांनी तिला तू हवं ते कर, आयुष्य आपल्या मर्जीने जग असा सल्ला दिला होता.

आजोबांच्या पत्राला नव्याने दिले होते उत्तर...
अमिताभ यांचे पत्र वाचल्यानंतर नव्याने त्यांना उत्तर देताना म्हटले होते, नानू तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मी वागेन, असे म्हटले होते. स्वतः बिग बींनी ही गोष्ट पिंक या सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी सांगितली होती.

तसे पाहता, नव्याचे फोटोज नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात. पार्टी एन्जॉय करतानाचे नव्याचे आणखी काही फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...