आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसने सांगितले बॉलिवूडचे सत्य, कोट्यवधींचे चित्रपट कसे आपटतात तिकीट बारीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहा धुपिया गुरुवारी जयपूरमध्ये होती. - Divya Marathi
नेहा धुपिया गुरुवारी जयपूरमध्ये होती.
जयपूर - बॉलिवूड अॅक्ट्रेस नेहा धुपियाला इंडस्ट्रीमधील तिच्या सध्याच्या स्थानाबद्दल कोणतीच तक्रार नाही. तिचे मत आहे, की इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचेच नशिब उजळते, असे होत नाही. मात्र हे देखिल तेवढेच खरे आहे की काही अॅक्ट्रेस नशीब घेऊनच येतात. नेहाने बॉलिवूडमधील सत्य कथन करताना म्हटले, की कोट्यवधींची इन्व्हेस्टमेंट असलेल्या फिल्मही कधीकधी तिकीट खिडकीवरील धुळ झटकू शकत नाही, अशा फिल्मवरच धुळ बसते.

नशिबावर भरोवसा ठेवून चालत नाही...
- गुरुवारी जयपूरमध्ये आलेल्या नेहाने मान्य केले की तिच्या चांगल्या कामानंतरही तिला फार मोजके चित्रपट मिळाले.
- नेहा म्हणाली की कलाकारांनी नशिबावर विसंबून राहू नये, त्यांना हार्डवर्कशिवाय पर्याय नसतो. एखाद्याचे एक-दोन चित्रपट हिट होतात, मात्र त्यांना वारंवार स्वतःला सिद्ध करावे लागते. हार्डवर्क करणे गरजेचे आहे.
- आज पायरसी इंडस्ट्रीमुळे आर्टिस्टच्या अॅक्टिंग टॅलेंटचेही नुकसान होत आहे. त्यामुळे कोट्यवधींच्या फिल्मला बॉक्स ऑफिसवर दणका बसतो.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नेहाचा HOT लूक...
बातम्या आणखी आहेत...