आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनी फोटोवर आलेल्या कमेंट्सने भडकली नेहा धूपिया, वाचा काय म्हणाली?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहा धूपियाने हा सेल्फी शेअर करून हेटर्सना उत्तर दिले. - Divya Marathi
नेहा धूपियाने हा सेल्फी शेअर करून हेटर्सना उत्तर दिले.
मुंबई: नेहा धूपियाने काही दिवसांपूर्वी स्वत:चा बिकिनीमधील फोटो पोस्ट केला. मात्र तिला या फोटो अनेक अश्लिल कमेंट्स आल्या. या कमेंट्स वाचून नेहाचा पारा चढला. नेहा सध्या इबीजा आयलँडवर हॉलिडे एन्जॉय करत आहे. तिने तिथून स्वत:चा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तिच्या फोटोमध्ये बिकिनीचे हुक दिसत आहे. फोटो शेअर करतान टिकाकारांनी कमेंट्स करण्यास सुरुवात केली. काहींनी याला चिप पब्लिसिटी म्हटले. काही यूझर्स नेहाच्या समर्थनात बोलत आहेत. जेव्हा नेहाने या कमेंट्स वाचल्या तेव्हा ती भडकली.
काय लिहिले नेहाने...
- नेहाने लिहिले, 'मी बीचवर केवळ बिकिनी परिधान केली. सर्व नॉर्मल लोक बीचवर हेच परिधान करतात. मी सेल्फी घेतला आणि तो पोस्ट केला. एकदा प्रयत्न करा. जर एखाद्या महिलेले फॉलो करता तर तिचा अपमान करू नका. तिच्या वॉलवर स्वत:चे फ्रस्टेशन काढू नका.'
- 'माझ्याकडे तुम्हाला अनफॉलो करण्याचे, तुमच्या कमेंट्स डिलीट करण्याचे आणि त्याचा रिपोर्ट करण्याचे ऑप्शन आहे. परंतु मी असे करणार नाही.'
- या फोटोच्या माध्यमातून मी केवळ एवढेच सांगू शकते, की तुम्हाला एखाद्या महिलेचा आदर करता येत नसेल तर तिच्या फोटोंना दुर्लक्षित करून स्क्रॉल करण्याचे ऑप्शन निवडावे. त्यामुळे तुमचा टाइम आणि एनर्जी वाचेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा टिकाकारांचे कमेंट्स, नेहाचे रिअक्शन आणि तिचे इंस्टाग्राम फोटो...
बातम्या आणखी आहेत...