आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला सक्षमीकरणावर नेहा धुपियाचा व्हिडिओ, फिअरलेस बनण्याचा दिला मॅसेज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  नेहा धुपियाने सोशल मीडियावर 'So Basically... 6 Things There's No Room For' नावाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात नेहाने महिलांना बोल्ड, ब्युटीफुल, स्ट्राँग आणि धाडसी बनण्याचा संदेश दिला आहे.
 
नेहाने यात लग्न न झाल्याचा तणाव घेणाऱ्या, मुल होऊ न शकणाऱ्या, सेक्शुअॅलिटी लपविणाऱ्या महिलांना खास संदेश दिला आहे. व्हिडीओमध्ये शेवटी नेहाने टी-शर्टही उतरविला आहे. 
 
नेहा सध्या 'रोडीज सीजन 15' ची जज आहे. 
 
पाहा नेहाच्या या व्हिडिओमध्ये तिची झलक ( शेवटच्या स्लाईडवर व्हिडिओ) 
 
 
बातम्या आणखी आहेत...