आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनीचे आणखी एक आयटम साँग रिलीज, 'भूमी'मध्ये करणार 'सय्या तेरा ट्रिपी-ट्रिपी'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडमध्ये आयटम साँगमध्ये अॅकट्रेसेसना मोठे करिअर आहे. पण सध्या या आयटम साँगच्या इंडस्ट्रीमध्ये फक्त एका आणि एकाच नावाची चर्चा आहे. ते नाव म्हणजे सनी लिओनी. काही वेळापूर्वीचे सनी लिओनीचे भूमी या चित्रपटातील आयटम साँग यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात सनीचा एकदम वेगळा लूक आणि डान्स पाहायला मिळत आहेत. 

सनीने कालच बॉइड या चित्रपटातील तिने आयटम साँग रिलीज केले होते. त्यापाठोपाठ लगेचच दुसऱ्या दिवशी सनीचे बहुचर्चित भूमी या चित्रपटातील 'सय्या तेरा ट्रिपी ट्रिपी' हे गाणे रिलीज झाले आहे. नेहा कक्कड, बेनी दयाल, ब्रिजेश संधालिया आणि बादशाह यांनी हे गाणे गायले आहे. सचिन-जिगर यांचे संगीत असून गणेश आचार्यने गाणे कोरिओग्राफ केले आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, गाण्यातील काही स्क्रीनशॉट्स आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा व्हिडीओ.. 
बातम्या आणखी आहेत...