आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बजरंगी भाईजान'च्या नवीन गाण्यात सलमान-करीनाची रोमँटिक केमिस्ट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सलमान खान आणि करीना कपूर खान स्टारर 'बजरंगी भाईजान' सिनेमाच्या नवीन गाणे रिलीज झाले आहे. 'तू चाहिए...' बोल असलेल्या या गाण्याला सलमानने स्वत: टि्वटरवर पोस्ट केले आहे. सोबतच लिहिले, 'टीजर, गाण...ट्रेलर...आता आणखी एक गाणे रोमान्सने भरलेले, तुमच्यासाठी.'

आतिफ अस्लमच्या आवाजाने सजलेले हे गाणे अमिताभ भटाचार्यने लिहिले आहे. गाण्यात सलमान आणि करीनाची रोमँटिक केमिस्ट्री दाखवली आहे. सोबत, करीना कपूर खान सलमानला ती लॉकेट गिफ्ट देताना दिसते. हे लॉकेट सिनेमाच्या फस्ट लूकपासून चर्चेत आहे. सिनेमाचा पहिले गाणे 'सेल्फी ले ले रे', टीजर आणि ट्रेलर अलीकडेच रिलीज झाले आहे.
नोट: कबीर खान दिग्दर्शित 'बजरंगी भाईजान' 17 जुलै 2015 रोजी रिलाज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, या गाण्यातील सलमान-करीनाचे काही फोटो...