आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गणपती बाप्पा मोरया, परेशान करे मुझे छोरियाँ', वरुणच्या 'जुडवा'तील गणपतीचे गाणे रिलीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - डेवीड धवन आणि वरुण धवन या पिता पुत्रांच्या जोडीच्या 'जुडवा' चित्रपटाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा आहे. आजच या चित्रपटातील गणपती बाप्पावरचे एक गाणे रिलीज झाले आहे. सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धूम असल्याने चित्रपटातील गणपती बाप्पाचे गाणे रिलीज करण्यात आले आहे. गाण्यात गणपती बाप्पाची एक मोठी मूर्ती असून, मांडव ढोल-ताशे अशा प्रकारे अत्यंत सुंदर वातावरण निर्मिती गाण्यासाठी तयार केल्याचे पाहायला मिळाले आहे. चला तर मग पाहुयात गाण्याची एक झलक. 

पुढील स्लाइडवर पाहा, जुडवा चित्रपटातील गणपती बाप्पाच्या गाण्यातील काही फोटो आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा गाण्याचा Video...
बातम्या आणखी आहेत...