आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या चित्रपटाच्या गाण्यात एवढी ग्लॅमरस दिसली, \'लागिरं..\'मधली शीतल, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - \'लागिरं झालं जी\' या मराठी मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली शीतल म्हणजेच शिवानी बावकर ही लवकरच आपल्याला \'उंडगा\'या चित्रपटात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. स्वप्निल कणसेबरोबर आपल्याला या चित्रपटाच शिवानीची जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील \'पाऊस हा पहिला..\' हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यामध्ये शिवानीचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. बेला शेंडे आणि स्वप्निल बांदोडकर यांच्या सुरांचा साज असलेल्या या गाण्यात प्रेमाच्या भावना आणि त्यात पावसाची भर यांचे सुंदर असे चित्रण करण्यात आले आहे. या गाण्यातील शिवानीचा ग्लॅमरस अंदाज आपण या पॅकेजच्या माध्यमातून पाहणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, शिवानी बावकर हिचे नवीन चित्रपटाच्या गाण्यातील लूक्स.. अखेरच्या स्लाइड्सवर पाहा, पाऊस हा पहिला.. गाण्याचा व्हिडिओ..
बातम्या आणखी आहेत...