आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Newlyweds Couple Shahid And Mira Spotted At Delhi Airport

SPOTTED: हातात हात घालून दिल्ली एअरपोर्टवर दिसले नवदाम्पत्य शाहिद-मीरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहिद कपूर आणि मीरा राजपूत)
दिल्ली- अलीकडेच, विवाहबंधनात अडकलेले नवदाम्पत्य शाहिद कपूर आणि मीरा राजपूत बुधवारी (8 जुलै) हातात हात घालून दिल्ली एअरपोर्टवर स्पॉट झाले. यावेळी मीरा खूपच साध्या लूकमध्ये दिसली. तिने ब्लॅक अँड व्हाइट कुर्ता परिधान केलेला होता. तसेच शाहिद व्हाइट शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये स्पोर्टी लूकमध्ये दिसून आला.
शाहिद-मीरासोबत एअरपोर्टवर पंकज कपूर, सुप्रिया पाठक, सना कपूर आणि रुहान कपूरसुध्दा फोटोग्राफर्सच्या कॅमे-यात कॅप्चर झाले. सर्वजण दिल्लीहून मुंबईला परतले. गुडगावनंतर आता मुंबईमध्ये 12 जुलै रोजी ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या रिसेप्शनमध्ये बॉलिवू़ड सेलिब्रेटी उपस्थित राहणार असल्याचे कळते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या नवदाम्पत्य शाहिद-मीराचे PHOTOS...