आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलीवूडच्या सेलिब्रिटी भावंडांमध्ये असे साजरे होते रक्षाबंधन, वाचा काय करतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये अत्यंत उत्साहाने साजरा होणाऱ्या काही महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक म्हणजे रक्षाबंधनचा उत्सव. बॉलीवूडमध्ये खान, कपूर, कुमार अशा विविध कुटुंबातील सदस्य आहेत. त्या कुटुंबांमध्ये कशाप्रकारे रक्षाबंधन साजरा केले जाते हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
सलमान खान
अभिनेता सलमान खानच्या दोन बहिणी आहेत. अलविरा आणि अर्पिता अशी या दोघींची नाने आहेत. पण या दोघींबरोबरच सलमानची एक राखी सिस्टरही आहे. श्वेता रोहिरा असे सलमानच्या या तिसऱ्या बहिणीचे नाव आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सलमान खान त्याच्या तीन बहिणींकडून राखी बांधून घेतो. पण केवळ रक्षाबंधलाच नव्हे तर नेहमीच सलमान त्याच्या बहिणींना चांगली साथ देत असतो.
पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर सेलिब्रिटी कसे साजरा करतात रक्षाबंधन...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...