आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहीद मीराने केले मुलीचे नामकरण, ही आहेत इतर Celebrity Kids ची नावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहीद कपूर आणि मीरा यांनी त्यांच्या मुलीचे नाव मीशा असे ठेवले आहे. मीरामधील मी आणि शाहीदमधील शा घेऊन मीरा असे नाव ठेवण्यात आले आहे. मुलीचे नामकरण करण्यासाठी शाहीद पत्नी मीरा आणि वडील पंकज कपूर यांच्यासह अमृतसरला गेला होता. याच ठिकाणी मीशा हे नाव ठरवण्यात आले.
'मीशा' हे एक रशियन नाव आहे. त्याचा अर्थ देवासारखी असा होतो. शाहीद आणि मीरा यांचा विवाह 7 जुलै 2015 ला पंजाबी पद्धतीने झाला होता. यापूर्वी आदित्य चोप्रा आणि राणी यांनीही त्यांच्या मुलीचे नाव असेच आदिरा ठेवले होते. अशाच काही सेलिब्रिटी किड्सची नावे आपण आज जाणून घेणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर वाचा बॉलीवूडमधील इतर सेलिब्रिटींच्या मुलांची नावे...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...