गणेशोत्सवात दहा दिवस फुल टू एन्जॉय असा सगळ्यांचा कार्यक्रम ठरलेला असतो. गणेश मंडळांमध्ये, इतर ठिकाणी विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. बाप्पाचे दर्शन, नवस अशा गोष्टीही त्याला जोडून आल्याच. पण या संपूर्ण गणेशोत्सवाचे बाप्पाला काय वाटत असेल. किंवा जर आपला बाप्पाही आपल्यासारखा म्हणजे माणसा सारखा असता तर मग कसा झाला असता गणेशोत्सव. अभिनेता रितेश देशमुख याने या थीमच्या आधारेच एक व्हिडीओ तयार करून गणेशोत्सवाचा संपूर्ण बदललेला चेहरा समोर आणला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला किमान दोन मिनिटे नक्कीच विचार करावासा वाटेल. विशेष म्हणजे अत्यंत मनोरंजक पद्धतीने हा व्हिडीओ तयार केलेला आहे. चला तर मग पाहुयात रितेश काय म्हणतोय Thank God Bappa..
पुढील स्लाइड्सवर वाचा, या गाण्याच्या माध्यमातून मांडलेल्या काही बाबी...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.