आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्युबलाईटचे ट्रेलर रिलीज, सलमानची धमाल पाहिली.. पण शाहरूख खान दिसला का!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - सलमान खान आणि कबीर खान यांचा बहुचर्चित ट्युबलाईट चित्रपट ईदमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सलमान खानने गुरुवारी अनोख्या स्टाइलमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला. या ट्रेलरमध्ये सलमान खान आणि त्याचा भाऊ सोहेल खान यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. पण ट्रेलरमध्ये शाहरूख खान देखिल आहे. तो कदाचित तुम्हाला दिसला नसले. 

ट्युबलाईटच्या ट्रेलरमध्ये अगदी सेकंदभरासाठी शाहरूख खान दिसत आहे. ट्रेलरमधील शाहरूख पाहता कदाचित चित्रपटात शाहरूख खानवरील एखादे गाणे असावे अशी शक्यता दिसत आहे. अद्याप याबाबत अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही. ट्रेलरला मात्र लोकांची पसंती मिळाली आहे. काल सायंकाळी रिलीज झालेले हे ट्रेलर शुक्रवारी दुपारपर्यंत सुमारे 40 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले. चला तर मग आपणही पाहुया एक झलक. 

ट्युबलाईटच्या ट्रेलरमधील सलमानची धमाल आणि शाहरूखचा अपिअरन्स पाहा पुढील स्लाइड्सवर.. अखेरच्या स्लाइड पाहा ट्रेलरचा व्हिडीओ...
 
बातम्या आणखी आहेत...