आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनमचेही लहानपणी झाले होते Molestation, वाचा इतर सेलिब्रिटींचे असे कटू अनुभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सोनम कपूर जेव्हा लहान होती तेव्हा तिलाही छेडछाडीचा सामना करावा लागाला होता. प्रसिद्ध चित्रपट क्रिटिक राजीव मसंद यांच्या इयर एंडिंग शो 'द बॉलीवुड राउंडटेबल 2016' मध्ये तिने नुकताच हा खुलासा केला आहे. सोमवारी या शोचा प्रोमो समोर आला. यामध्ये सोनमशिवाय विद्या बालन, राधिका आपटे, अनुष्का शर्मा आणि आलिया भट्टही होत्या.

इमोशनल झाली सोनम..
- राजीवच्या शोमध्ये सोनम सेक्श्युअल अब्युज बाबत बोलत होती.
- यादरम्यान ती स्वतःबरोबर झालेल्या मोलेस्टेशनच्या घटनेबाबत बोलताना इमोशनल झाली.
- सोनम म्हणाली. मी लहान होते तेव्हा माझ्याबरोबर असे घडले होते. त्यानंतर मी अेक दिवस धक्क्यात होते.
- मात्र तिच्याबरोबर हे कृत्य कोणी केले याबाबत मात्र तिने काहीही सांगितले नाही.
- विद्या, अनुष्का, राधिका आणि आलियानेही याबाबत मोकळेपणाने चर्चा केली.

पुढील स्लाइड्सवर वाचा, अशाप्रकारे Sexual Harassment चा सामना करावा लागलेल्या सेलिब्रिटींबाबत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...