आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मस्तीजादे\'च्या टीजरमध्ये सनीच्या सेक्सी कॉमेडीचा तडका, पाहा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनच्या अॅडल्ड कॉमेडी \'मस्तीजादे\' सिनेमाच्या मोशन पोस्टरनंतर टीजर रिलीज झाला आहे. अॅडल्ड कॉमेडी मसाला घेऊन येत असलेली सनी या सिनेमात खूपच बोल्ड दिसली आहे. तुषार कपूरसोबत ती पहिल्यांदाच रोमान्स करताना दिसणार आहे. 
 
या टीजरमध्ये दोघांच्या रोमान्स आणि बोल्ड केमिस्ट्रीची एक झलक दिसत आहे. टीजर पाहून दिसते, की सिनेमात सेक्स आणि कॉमेडीचा जबरदस्त तडका दिसणार आहे. सिनेमात डबल मिनींग डायलॉग्स मनोरंजक आहेत. तसेच याचा अदांजा लावला जाऊ शकतो, की सेन्सॉर बोर्डाने 500 कट का लावले असावेत? या सिनेमात सनी तब्बल 27 बिकिनी परिधान करणार असून ती बोल्ड डायलॉग्स ऐकवणार आहे. 
 
सनी लिओन, तुषार कपूर, वीर दास आणि रितेश देशमुख स्टारर \'मस्तीजादे\' 29 जानेवारी 2016ला रिलीज होणार आहे. सिनेमा मिलाप झावेरीने दिग्दर्शित केला आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सनीचा \'मस्तीजादे\'मधील बोल्ड लूक... 
   

 
 
बातम्या आणखी आहेत...