आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नाच्या 5 वर्षानंतर या सेलिब्रेटी जोडप्याने घेतला होता घटस्फोट, आता लॉन्च केले हे अॅप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लग्नाच्या जवळपास 5 वर्षानंतर रणवीर शौरी आणि कोंकणा सेन शर्माने घटस्फोट घेतला होता. यानंतर दोघांनीही नंतर याबाबत मीडियासोबत चर्चा केली नाही. आता यानंतर पहिल्यांदाच रणवीर शौरी मीडियासमोर आला आहे तेसुदअधा एक अॅपसोबत. रणवीरने ‘डाइवोर्सकार्ट’नावाचे अॅप लॉन्च केले आहे जे ज्या कपल्सना घटस्फोट घ्यायचा आहे त्यांची मदत करणार आहे. नाते निभावणे कठिण होते...

 

रणवीरने सांगितले, जेव्हा वैवाहिक जीवन ठिक नसते तेव्हा ते निभावणे कठिण होऊन बसते. खासकरुन भारतात घटस्फोटाचे प्रकरण फार खेचले जातात. 

 

पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या, बाकी काही खास गोष्टी..

बातम्या आणखी आहेत...