आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नन झालेल्या सोफिया हयातचा U-Turn, अचानक दिसली बोल्ड अवतारात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोफियाने इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला ताजा फोटो - Divya Marathi
सोफियाने इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला ताजा फोटो
मुंबई - नन झाल्यानंतर स्वतःला गाया मदर म्हणणारी सोफिया हयात अचानक इंस्टाग्रामवर अवतरली आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती वेगवेगळ्या पाच ड्रेसमध्ये दिसते. एका फोटोत ड्रेसच्या नावाखाली फक्त ब्रा आहे.

सोफियाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक सीन आधी ती म्हणते, 'नमस्ते, मी गाया सोफिया आहे.' व्हिडिओसोबत तिने लिहिले आहे, 'नमस्ते, मी गाया सोफिया आहे. तुम्हाला माहित आहे मी कोण आहे, हेच सत्य आहे.'


याच वर्षी केली होती नन होण्याची घोषणा
- सोफियाने याच वर्षी मे मध्ये नन होण्याची घोषणा केली होती. त्याचवेळी तिने हे देखील म्हटले होते की मी काही एका रात्रीतून नन होण्याचा निर्णय घेतलेला नाही.
- रिलेशनशिपमध्ये झालेल्या अपमानानंतर मी हे पाऊल उचलले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सोफियाचे वेगगेगळे पाच लूक...
बातम्या आणखी आहेत...